Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘सोशल आंत्रप्रुनरशिप ‘विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ७५ संशोधन निबंध सादर

Date:

पुणे :
जे. जे. टी. युनिव्हर्सिटी आणि ‘महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ‘ यांच्या वतीने पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच पार पडली . ‘
‘ ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन  थ्रू सोशल आंत्रप्रुनरशिप   ‘ या विषयावरील संशोधन परिषदेत ७५ शोध निबंध सादर करण्यात आले. जे .जे.टी . युनिव्हर्सिटी चे कुलपती डॉ . विनोद टिबरेवाला , महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च ‘ चे डॉ . डी . हेनरी ,एल एम दाणी ,डॉ . पी .शेखर ,डॉ . एम . सी . शिरहट्टी यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले . ‘संचेतना ‘ या जर्नल चे प्रकाशन करण्यात आले . डॉ . राखी केळसकर यांनी आभार मानले
‘ नाहीरे वर्ग’ आणि ‘आहेरे वर्ग ‘ यातील दरी भरून काढण्यासाठी सोशल आंत्रप्रुनरशिप (सामाजिक उद्योजकता ) चा उपयोग करावा ‘ असे आवाहन डॉ . विनोद टिब्रेवाला यांनी यावेळी बोलताना केले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...

भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी.

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी राजीव गांधींच्या बलिदान दिनी...