घ्या अच्छे दिन … गॅस सिलिंडरच्या दरात तातडीने ३८ रूपये ५० पैशांनी वाढ

Date:

नवी दिल्ली -विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ३८ रूपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सोमवारी (दि.३१) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सध्या एका ग्राहकाला वर्षाला ९ अनुदानित सिलिंडर मिळतात. त्यामुळे दहावा सिलिंडर विकत घेताना दरवाढीचे अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या दरानुसार सध्या दिल्लीमध्ये विनाअनुदानित सिलिंडर ५२९ रुपयाला मिळणार आहे. दरम्यान, याआधीस जुलै महिन्यात विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली होती. त्यावेळी सिलिंडरच्या किंमतीत ११ रुपयांची कपात करण्यात आली होती.

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील वाढ-घट विचारात घेऊन दर महिन्याला तेल कंपन्या पेट्रोल, डिझेल, सिलिंडर तसेच विमान इंधनाचे दर जाहीर करीत असतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वर्गात चुकीच्या आसनव्यवस्थेमुळे ७७ टक्के विद्यार्थी त्रस्त; इंटेरियो बाय गोदरेजचा अहवाल

देशभरातील १,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; ५५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी...

पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देत मतदानाचे आवाहन कोल्हापूर : पुणे...

दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, गरबा इव्हेंटवर १०० कोटींची उधळपट्टी: अतुल लोंढे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलारांच्या नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा...

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...