भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी ) ला पुण्यात पहिले स्थान

Date:

पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी ) ला पुण्यात केंद्रीय मनुष्य बळ विकास खात्याच्या सर्वेक्षणात व्यवस्थापनशास्त्र शिक्षण संस्था विभागात पहिले स्थान मिळाले आहे . नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआय आर एफ ) चे मानांकन जाहीर झाले आणि विद्यार्थी ,प्राद्यापकांनी आनंदोत्सव केला .
केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जाहीर केलेल्या सर्वेक्षणात हे मानांकन मिळाल्याची माहिती भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘(आयएमईडी ) चे संचालक डॉ . सचिन वेर्णेकर यांनी दिली .
‘आयएमईडी ‘ ला पुण्यात पहिले ,राज्यात चवथे ,आणि देशात ४० वे स्थान मिळाले आहे . डॉ . सचिन वेर्णेकर म्हणाले ,’कुलपती पतंगराव कदम ,कुलगुरू डॉ  शिवाजीराव कदम ,सचिव डॉ . विश्वजित कदम ,वरिष्ठांचे मार्गदर्शन ,टीम वर्क आणि एकत्रित प्रयत्न यामुळे हे स्थान मिळविणे शक्य झाले आहे . इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांचा सहयोग घडविण्याचे आणि व्यवस्थापन शास्त्र विषयाला कालानुरूप पुढे नेण्याचे प्रयत्न यामुळे हे शक्य झाले आहे ‘
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...