Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाण्याची बचत करणार्‍या कंपन्यांचा ‘रोटरी वॉटर पुरस्कार’ देऊन गौरव

Date:

पुणे :
‘रोटरी डिस्ट्रीक्ट पुणे 3131’ च्या वतीने पाण्याची बचत करणार्‍या संस्थांना ‘रोटरी वॉटर पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

​नुकताच झालेला हा

पुरस्कार

मराठवाड्यातील साखर उद्योगाला नवी दिशा देणारे बी. बी.

​ ​

ठोंबरे यांच्या हस्ते

​नुकताच

प्रदान

​ ​

करण्यात आला

​,​

अशी माहिती पुरस्काराचे संयोजक सतीश खाडे यांनी दिली.

हा पुरस्कार पाणी संवर्धन, पाणी बचत, पाणी पुर्नवापर आणि पाणी गुणवत्तेवर काम करणार्‍या कंपन्यांना देण्यात आला. अशा प्रकारचा पुरस्कार प्रथमच कंपन्यांना देण्यात आला हे या पुरस्काराचे वैशिष्टय आहे,
या पुरस्कार सन्मान सोहळ्यामध्ये ‘

​दॅटवायलर

फार्मा पॅकेजिंग प्रा.लि.’(

​​

Datwyler Pharma Pvt. Ltd.), ‘विपणन अ‍ॅनॅलिटीकल टेक्नॉलॉजिस्’ (Vipanan Analytical Technologies), ‘केहीन फाय प्रा.लि.’ (Keihin Fie Private Limited), ‘एसीजी कॅरेस फाउंडेशन’ (ACG cares foundation), ‘प्रीव्हि ऑर्गनिक्स लि.’ (Privi organics ltd)

​, ‘एन्ड्युरन्स टेकनॉलॉजिस लि.’ ​
​(Endurance Technologies Ltd.), ‘महाड म्यानुफॅक्चरिंग असोसिएशन’ (Mahad Manufacturing Association) ​

या कंपन्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी रावसाहेब बढे, ’रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’चे अभय गाडगीळ, ‘रोटरी क्लब ऑफ निगडी’ च्या अध्यक्ष डॉ. शुभांगी कोठारी, ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी’ च्या अध्यक्ष डॉ. विभा झुत्शी उपस्थित होत्या. ‘रोटरी क्लब ऑफ निगडी’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी’ ने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
प्रास्ताविकात बोलताना सतीश खाडे म्हणाले, ‘कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या पाणी विषयक कार्याचे इतरांना ज्ञान व्हावे. तसेच संशोधक आणि व्यावसायिक अभियंतांना नवीन व्यवसायाच्या संधी मिळाव्या हा प्रमुख उद्देश या पुरस्काराचा होता.’
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील...

वैविध्यपूर्ण, मनमोहक नृत्याविष्कारांनी सजला ‘रज महोत्सव’

कलिंगा कला केंद्र ट्रस्टतर्फे ओडिशाच्या पारंपरिक रजस्वला महोत्सवात मासिक...

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केली...