प्रभाग पातळीवर कोरोनाशी लढा सुरूच…

Date:

पुणे-गोरगरीब ,रोजंदारी करणारे हातावर  पोट असणारे मजूर यांना जमेल तसे किराणा ,अन्न धान्य वाटपानंतर आपल्या परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करणे ,नागरिकांसाठी नुर्जन्तुकीकर्ण कक्षांची निर्मिती करणे ,मास्क वाटप आणि सॅनीटायाझर वाटप करणे अशा पद्धतीचा लढा कोरेगाव पार्क मधून भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड यांनी अविरतपणे सुरूच ठेवला आहे. लॉक डाऊन च्या काळात सातत्याने राबविल्या जाणाऱ्या त्यांच्या या मोहिमेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. आणि या नगरसेवकाच्या प्रयत्नांना  यश लाभू दे   अशी प्रर्थानावजा इछ्या व्यक्त केली आहे .गरजू आणि पोलीस यांना अशा प्रकरे सहाय्य करण्याबरोबर  गायकवाड यांनी  सोसायट्या आणि वस्तीपातळीवर योग्य दरात भाजीपाला उपलब्ध करवून देनारे ६८ स्टॉल सुरु केले आहेत . 

1. सिटाडेल कॉम्प्लेक्स, बी.टी कवडे रोड, घोरपडी.
2. गणपती मंदिर, पिंगळे वस्ती, मुंढवा
3. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन, कोरेगाव पार्क
4. बुध्द विहार, संकल्प मित्र मंडळ चौक, ताडीवाला रोड.
अशा ४ ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन केलेले आहे. आपल्या भागात घरपोच सेवा देणाऱ्या लोकांनी घरपोच सेवा देताना सदर मालासह आपण या कक्षातूनच प्रवेश करून हा माल घरपोच करावा. असे आवाहन नगरसेवक गायकवाड यांनी केले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत; महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील देयके, नोटीस व वॉरंट...

हडपसर गाडीतळ उड्डाणपुल दुरुस्तीस ५३.९६ कोटींचा प्रस्ताव; ‘संरचना’ कंपनीला काम देण्याची शिफारस

पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुणे...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...