पुणे- नगरसेवक आदित्य माळवे यांच्या नियोजनाखाली दर शनिवारी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत. चतुःशृंगी मंदिर देवस्थान समोरील पार्किंग मध्ये शेतकरी ते थेट ग्राहक असता आठवडे बाजार सुरु करण्यात आला या बाजाराच्या उदघाटन समारंभ प्रसंगी सतीश बहिरट पाटील, प्रसाद श्रीखंडे, रामू धनगर, गिरीश गावस्कर, सुनील ठक्कर (मामु,) कर्नल साळुंखे, रमेश बोरकर शिवार्य देशपांडे, अनिल देशमुख, गौरव गोटे, तेजस फ्लले, भोसले काका, लोखंडे, विशाल धुमाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.