पुणे- शेतकरी संपन्वये आज महाराष्ट्र बंद पुकारलेला असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या नजीकच्या झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याखाली शेतकऱ्यांना पाठींबा म्हणून सरकारच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या ३४ आंदोलकांना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले … पहा एक व्हिडीओ रिपोर्ट …
शेतकऱ्यांना पाठींबा देणाऱ्या निदर्शकांना पुण्यात अटक
Date: