‘फक्त मराठी’ वाहिनी करणार ‘सलाम स्त्री शक्ती’ला

Date:

‘फक्त मराठी’ वाहिनी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी वैविध्यपूर्ण चित्रपटांचे सादरीकरण करीत असते. याच पार्श्वभूमीवर ८ मार्चच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘फक्त मराठी’ वाहिनीने वैविध्यपूर्ण स्त्रीप्रधान चित्रपट रसिकांच्या भेटीस आणले आहेत. ‘फक्त मराठी’ वाहिनीवर येत्या ४ मार्च ते १० मार्च दरम्यान दुपारी २:३० वा. ‘सलाम स्त्री शक्ती’ विशेष चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रेक्षकांना ‘मोहिनी’, ‘हिरवा चुडा’, ‘पोलिसाची बायको’, ‘सत्यमेव जयते’, ‘आईच्चा गोंधळ’, ‘सख्खा सावत्र’, ‘सवतीचं कुंकू’ या सात स्त्रीप्रधान चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. स्त्री व्यक्तिरेखांचे विविध कंगोरे या चित्रपटांमधून बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आजवर ‘फक्त मराठी’ वाहिनीने सादर केलेल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून पसंती दर्शविली असून ‘सलाम स्त्री शक्ती’ मधील चित्रपटांना देखील रसिकांची पसंती लाभेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...