फक्त मराठीवर थरारपटांची मेजवानी

Date:

मराठीत रहस्यमय वा थरारपटांची मोठी परंपरा नाही. तरी काही दर्जेदार थरारपटांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. अशाच काही निवडक थरारपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी फक्त मराठी चित्रपट वाहिनीने हे चित्रपट बघण्याची संधी रसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शनिवार २ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर दरम्यान दररोज रात्री ९.३० वा. वैविध्यपूर्ण थरारपटांची पर्वणी रसिकांना फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर घेता येणार आहे.

द शॅडो’, ‘७०२ दीक्षित’, ‘काळशेकर आहेत का?’, गोंद्या मारतंय तंगडं’, ‘आभास’ या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. गूढ, रहस्य आणि चित्तथरारक चित्रपट बघण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...