प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरीता अन्न वितरणाकरीता ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ

Date:

पुणे दि.3 : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे ऑगस्ट २०२१ व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेकरीता लाभार्थ्यांना अन्न वितरण करणेकरीता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील सूचनेनुसार दि. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            पुणे जिल्हा ग्रामिण मधील ज्या पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट २०२१चे नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे (मोफत) अन्नधान्य स्वस्त धान्य दुकानांमधून घेतलेले नाही. त्या पात्र लाभार्थ्यांना आवाहन करणेत येते की, दि. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत त्या लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित स्वस्त धान्य दुकानामध्ये माहे ऑगस्ट २०२१ च्या नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे मोफत अन्नधान्य उपलब्ध होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पीएमआरडीए’ मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण पुणे :...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी आठ हजाराहून अधिक नागरिकांनी केली स्व-गणना-अपर जिल्हाधिकाऱ्‍यांची माहिती

जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश...

डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाश्याला आधुनिक तंत्रज्ञाना ची जोड द्यावी – दीपक शिकारपूर.

महाराष्ट्र दिनी नवीन जिल्हे व अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशिव ह्या...

सामाजिक न्यायासाठी आग्रही हीच समाजवादी चळवळीची ओळख:अॅड.मोहन वाडेकर        

नानासाहेब गोरे स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेला चांगला प्रतिसाद पुणे :एस....