पुणे-कोथरूड भागातील विविध मजुरांसाठी पुण्याहून तेलंगणाला जाण्याची बसेसची सोय राष्ट्रवादी चे नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी केली होती यासाठी विशेष सहकार्य सिनिअर पीआय जाधव यांचे लाभले. जाणाऱ्या प्रवाशांना मेडिकल चेकअप, फूड पैकेट, पाण्याच्या बोटल आदि सुविधा देऊन त्यांना रात्री निरोप देण्यात आला.