Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिव्यज फाऊंडेशनतर्फे नुकतेच एका आरोग्य शिबिराचे आयोजन

Date:

मुंबई-

समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणा-या दिव्यज फाऊंडेशनतर्फे नुकतेच एका आरोग्य शिबिराचे

आयोजन वरळीच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये करण्यात आले होते.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात तब्बल 400 – 500 महिला सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

सातत्याने कच-याच्या सानिध्यात असल्यामुळे या महिलांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता टाळता

येत नाही. आणि म्हणूनच या महिलांच्या शारीरिक स्वास्थ्याचा विचार करून दिव्यज फाऊंडेशनतर्फे या

आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसांच्या या शिबिरात शारीरिक स्वास्थ्याबरोबरच

मानसिक स्वास्थ्य, योगा, मेडिटेशन, आयुर्वेदाचे जेवणातील महत्व, त्वचारोग, मधुमेह, परिवार कल्याण

आणि नियोजन, यासारख्या काही महत्त्वाच्या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन या महिलांना लाभले.

समाज कल्याण आणि सक्षमतेसाठी लढणा-या दिव्यज फाऊंडेशनचे हे आणखी एक पाऊल… या

कार्यक्रमाचा समारोप सौ. अमृता फडणवीस, श्री अजॉय मेहता आणि नावाजलेले सेलिब्रिटी शेफ संजीव

कपूर यांच्या उपस्थितीत झाला. दरम्यान स्रियांनी आपल्या सबलीकरणावर आणि सक्षमीकरणावर भर

देत आपल्या स्वप्नांच्या पंखांनी उंच भरारी घेण्याचा सल्ला ही यावेळी सौ. अमृता फडणवीस यांनी

दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....