Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Date:

पुणे, दि. 12: मानसिक आणि शारिरीक तणावा पासून दूर राहण्यासाठी व आपली कार्यक्षमता वाढवीण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी आज येथे केले. पुणे महिला अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

स्पर्धेचे उद्घाटन पोलीस आयुक्त श्रीमती रशमी शुक्ला यांनी केले. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या महिला स्पर्धकांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी “फ्री रणर्स चॅरिटेबल ट्रस्ट”, पुणे पोलीस व भारतीय सैन्य दल  यांच्या सहयोगाने  “पुणे महिला अर्ध मॅरेथॉन” चे आयोजन करण्यात आलेली ही मॅरेथॉन स्पर्धा   21, 10, 5 आणि 3 किलोमीटर अंतरासाठी  घेण्यात आली होती. या मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 6 वाजता डेक्कन येथील श्री महावीर जैन विद्यालय येथून झाली. महिलांच्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जवळपास चार हजार महिलांनी सहभाग नोंदवला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

IND Vs ENG पहिली कसोटी- भारत 471 धावांवर सर्वबाद:23 वर्षांनी इंग्लंडमध्ये एका डावात 3 भारतीयांनी शतके ठोकली; पावसामुळे खेळ थांबला

लीड्स-तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा डाव ४७१...

दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान, दहा हजार शबनम बॅग वाटप

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगदगुरु संत तुकाराम...