आर्थिक व्यवहार स्त्रीया उत्तम करु शकतात -अमृता फडणवीस

Date:

पुणे, दि. 12 : आर्थिक व्यवहार स्त्रीया उत्तमरित्या करु शकतात असे प्रतिपादन श्रीमती अमृता फडणवीस यांनी आज येथे केले.दुर्गा महिला सहकारी  संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या.

देशातील महिला जागतीक पातळीवर सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींमध्ये सक्षम रित्या काम करुन अग्रसर आहेत.स्त्रीयांना सक्षम केल्यास देश सुध्दा सक्षम होईल असे ही त्या या वेळी म्हणाल्या.

याप्रसंगी त्यांनी आवर्जून माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा उल्लेख केला व  राज्यात उत्तम रित्या काम करत असलेल्या महिला बचत गटांचे कौतुक केले. तसेच राज्य सरकार  महिलांसाठी राबवीत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे  आवाहन त्यांनी महिलांना केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त च्रंद्रकांत दळवी,संस्थेच्या अध्यक्षा आशा देशपांडे, माजी अध्यक्षा कुसुम दंडवते, बाळासाहेब फडणवीस, शरद भीडे, संजय मोरे व संस्थेचे कोशाध्यक्ष स्नेहा टेंबे अपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...