पुणे- विभागात मजूर व कामगारांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कांही भाग हॉट स्पॉट म्हणून आयडेंटीफाय केले आहे.तसेच अन्न धान्याचं वितरण करण्यात येत आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दि ली.

Copyright © 2012-2021 | Website Designed and Maintained by CSpace Designs | Website Hosted by CSpace Hostings