Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पाक विरोधात राष्ट्रवादीची ही पुण्यात निदर्शने (व्हिडीओ )

Date:

पुणे :  काल उरी ( जम्मू ) येथे भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना १७ जवन शाहिद झाले. पाकिस्तानच्या  या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बालगंधर्व चौक येथे आज  बुधवार दुपारी साडेबारा वाजता आंदोलन करण्यात आले.

भारतीय जवानांवर सातत्याने पाकिस्तानकडून भ्याड हल्ले  होत आहेत. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आणि  ५६ इंच सीना आहे असे सांगणारे पळपुटे भाजप सरकारचाही जाहीर निषेध करण्यासाठी  पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने खासदार , शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ,महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आले.

 यावेळी बोलताना ,महापौर प्रशांत जगताप म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की . आपल्या शेजारील  राष्ट्राला तोडीस तोड उत्तर द्या, आता गप्प बसून चालणार नाही, आम्ही सर्व भारतीय तुमच्या सोबत आहोत.
यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रतिमेला जोडे मारले  आणि नंतर प्रतिमा जाळण्यात आली . पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या .

यावेळी ,महापौर प्रशांत जगताप, सभागृह नेते बंडू केमसे , नगरसेवक महेंद्र पाठारे , अनिल टिंगरे, सचिन दोडके तसेच  अशोक राठी , शैलेश बडदे, निलेश निकम , रुपाली चाकणकर . इकबाल शेख , कासमभाई शेख, अझीम गुडाखूवला योगेश वऱ्हाडे,संजय गाढे   ,सुरेश बांदल, मिलिंद वालवंडकर ,गौरी जाधव, मनोज पाचपुते, अच्युत लांडगे , संतोष ढोक , निखील बटवाल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या...

व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर विज्ञान होते :सौरभ गाडगीळ

तुळशीबाग व्यापारी कट्टा अंतर्गत मुलाखत पुणे:  व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून...

अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले:भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे 

 द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाचा...