Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसचे विविध ठिकाणी आंदोलन

Date:

पुणे -नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या विरोधात शहरातील विविध चौकात अंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निर्णयाला ६१ दिवस उलटून देखील अर्थव्यवस्था ठप्प आाहे. बँका बाहेरील गर्दी कमी होत नाही. सरकारच्या चुकीमुळे जनसामान्यांना झालेल्या त्रासाच्या विरोधात एनएसयूआई व सेवादलाच्यावतीने नरपतगिरी चौक, स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने बोहरी आळी चौकात आंदोलन करण्यात आले. पुणे युवा काँग्रेसच्यावतीने अलका टॉकीज येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्याविरोधात यावेळी मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, संगीता तिवारी, चंद्रकांत दायमा, अरविंद शिंदे, कमाल व्यवहारे ,रवींद्र म्हसकर, भूषण रानभरे, गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, सोनाली मारणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, निवडणुकीत मोदी सरकारने प्रति महिन्याला २ कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात १५ कोटी कामगार बेरोजगार झाले आहेत. देशात आर्थिक आणिबाणीचे सावट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...

नियमांचा भंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे नोंदवा

पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तांची भूमिका : हिंजवडी भागातील नागरी समस्यांवर...