खेड्यातील या महिलेची जिद्द पहा …ऐका (व्हिडीओ)

Date:

पुणे- उस्मानाबाद जवळील एका खेड्यातील .. 50 रुपये रोजावर शेतात खुरपायला जाणारी हि महिला .. बचत गटाचा आधार घेतला … आणि तब्बल पाच हजार  महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे .. उद्योग व्यवसाय तिने सुरु करून दिले . आता महाराष्ट्रातून १० हजार महिलांना व्यवसाय सुरु करून देण्याचा तिने निर्धार केला आहे .
कमल कुंभारे नाव असलेल्या या महिलेला काल सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , सप्ताहाचे आयोजक माजी आमदार मोहन जोशी  आदींनी या महिलेचे कौतुक  केले .. पहा आणि ऐका ..हि महिला सांगते आहे स्वतःची कहाणी ..तिच्याच शब्दात ..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता जागेवर निपटारा

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष उपक्रम; ७५ टक्के...

बाजीराव पेशवे यांच्या पालखेड विजय स्मारकासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य

स्मारकासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही; अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास प्रमुख...

भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे-दीप्ती चवधरी

            पुणे-भाजपचा महानगरपालिकेतील कारभार लोकशाही कडून हुकूमशाहीकडे जाणारा असल्याची टीका...