पुणे-मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तशी प्रचाराची रंगत अधिकच वाढत आहे. भाजप काँग्रेसच्या उमेदवारां विरुद्ध खोटा प्रचार करत आहेत, हिम्मत असेल तर समोर येऊन चर्चा करा अशी गर्जना नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.
काशेवाडीतील चमन शहा दर्गा जवळ काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक अविनाश बागवे, नूरजहाँ अन्वर शेख, रफिक अब्दुल रहीम शेख व काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार जिल्लेहूमा खान यांच्या कोपरा सभेचे आयोजन केले होते. पहा या कोपरा सभेची छोटीशी झलक