Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यात काँग्रेस -राष्ट्रवादी ची आघाडी नाही ; काँग्रेस १६२ जागा लढविणार,यादी उद्या जाहीर करणार

Date:

पुणे- भाजप  शिवसेनेची युती नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये देखील आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे . याबाबतची अधिकृत घोषणा मुंबईतूनच शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे थोड्याच वेळात करतील असे अधिकृत रीत्या सांगण्यात आले आहे

कॉंग्रेस ने राष्ट्रवादीकडे ६७ जागांची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीने हा प्रस्ताव फेटाळत ६० जागा काँग्रेसला देण्यास तयारी दाखविली  होती.
हा प्रस्ताव अमान्य झाल्याने काँग्रेसने स्वबळाची तयारी दाखवत १६२ उमेदवारांची छाननी करण्यास सुरूवात केली आहे. आज सायंकाळी दोन्ही पक्षांच्या वतीने आघाडी तुटल्याचे घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे युती पाठोपाठ आघाडी तुटल्यानंतर चारही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...