पुणे- धर्मांध शक्तींना रोखणे गरजेचे निश्चित आहे, पण कार्यकर्त्यांचा मान राखूनच राष्ट्रवादीशी आघाडी होईल असे सांगत शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी या प्रकरणी २ दिवसात निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे माय मराठी ला सांगितले .. पहा नेमके ते काय म्हणाले …..