छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने 1300 शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध

Date:

पुणे –सरकारने जो 1314 सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला याविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आले शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा छात्रभारती राज्यभर आक्रमक मार्गाने आंदोलन करेल असा इशारा यापूर्वीच संघटनेने दिला होता परंतु तरीदेखील शिक्षणमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही
राज्य सरकारने एकीकडे पटसंख्या कमी असल्याची कारण दाखवत दुसरीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देत आहेत सरकारी शाळांची गुणवत्ता व पटसंख्या अभावी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला परंतु शाळांची गुणवत्ता सुधारणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे  राज्य सरकार सरकारी शाळा बंद करून खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहेत परंतु यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे
शिक्षण मंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून छात्रभारती संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या दिशा शेख यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी छात्रभारती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नील मानव  व कार्याध्यक्ष संदीप आखाडे  अध्यक्ष दिनेश कोळी समृद्धी जाधव तुकाराम डोईफोडे सारिका मुर्तडक ओंकार मोरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिका सज्ज

पुणे-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने व्यापक...

पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 6 हजारांहून अधिक सायकलस्वारांचा...

म्युझिक अँड मिरॅकल्स’मधून केदार मोरे यांच्या कॅन्सर उपचारासाठी होणार निधी संकलनाचा प्रयत्न

६ सप्टेंबरला गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात...

मुलींचे जन्मदाखले आता विनामूल्य-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : पुणे शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी...