जय शहा आयोजक असल्याने भारत-पाक मॅचमागे 'पैशाचा खेळ'-मोदी-शहा हे देशभक्तीचे केवळ ढोंग करतातमुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या मुलाला देशभक्ती शिकवता आली नाही...
बेंगळुरू-"लाडकी बहिण" योजनेतून राजकारणात महिलांचा मतदानातील सहभाग वाढलाच .त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा महिलांसाठी चार धोरणांचा प्रवास महिलांसाठी ठोस आणि दूरगामी धोरणात्मक वाटचाल करणारा ठरला असे मत...