Politician

मुख्य सभा पुन्हा अँँटीचेम्बर मधून ‘ऑनलाईन’-आळी मिळी गुपगिळी ?

पुणे-महापालिकेचा अब्जावधीचा कारभार जो जनतेसाठी खुल्या असणाऱ्या मुख्य सभेतून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून होत आला आहे तो कारभार कोरोना च्या काळात म्हणजे तब्बल वर्षभर...

राज्यातील ऑटोरिक्षा सरकार वर्षभरात पंक्चर, अनेक मंत्र्याच्या भानगडी व कारनामे उघड

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची टिका मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही तर उलट या वर्षभरात या सरकामधील अनेक...

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही पेट्रोल १०० रुपयांपर्यंत ..जनरान पेटविणार – नाना पटोले

मुंबई-नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु...

“प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय आणि…कशाला त्याला महत्व देताय ..

“गोपीचंद पडळकरांना विनाशकाले विपरीत बुद्धी सूचली आहे. ज्याचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची तुम्ही का एवढी दखल घेत आहात? उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण : पवारांच्या हस्ते उद्या होण्यापूर्वी आजच आ.पडळकरांनी पवारांवर आरोप करत अनावरण उरकण्याचा केला प्रयत्न

-पडळकरांवर पोलिसात गुन्हा दाखल पुणे- जेजुरी संस्थानाच्या वतीने जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा...

Popular