News

अमेरिका आजपासून होर्मुझ स्ट्रेटवर नाकेबंदी करणार

:ट्रम्प म्हणाले- इराणी नौदल नष्ट, 158 जहाजे उद्ध्वस्त केली; कच्च्या तेलाची किंमत पुन्हा 100 डॉलर पारवॉशिंग्टन डीसी-अमेरिका आजपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी लागू करत आहे....

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू

आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणारमुंबई, दि.12 : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक...

भारतीय नौदलाची पहिली कमांडर परिषद 2026 नवी दिल्लीत

नवी दिल्ली- भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषद 2026 ची पहिली आवृत्ती 14 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत नवी दिल्लीतील नौसेना भवन...

पुण्याला येणाऱ्या ‘सह्याद्री एक्सप्रेस’वर दरोडा:प्रवाशांचे पैसे, दागिने, मोबाईल लुटले

सातारा-कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसला कराड तालुक्यातील शेणोली स्थानकाजवळ लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. चोरट्यांनी चक्क रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले,...

Popular