मुंबई दि 19 : राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात राज्यातील मुसळधार...
५१,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रातकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. कोयना...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट
बुलढाणा/ मुंबई दि. १८ ॲागस्ट २०२५
बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल...
पुणे- महाबळेश्वर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो टोल वसुली करत आहात तो महाबळेश्वर नगरपालिकेने त्वरित थांबवावा असा इशारा श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीने दिला आहे ....