News

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे १२,०००/१०००-१५०० किमीसाठी १५,०००/१५०० किमीपेक्षा जास्त अंतराच्या विमान प्रवासाचे भाडे १८,००० रुपये मुंबई- इंडिगो संकटाच्या काळात,...

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ झाल्या... मुंबई -गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या सावळागोंधळाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. विमाने...

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर अडवल्याने आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवी...

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्‌घाटन, ज्ञानपीठ पुरस्काराने  सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी समारोपाचे प्रमुख अतिथी मुलाखत, परिसंवाद, पुस्तकचर्चा, कविसंमेलन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पुणे :...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना पदोन्नती देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...

Popular