अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

Date:

पुणे, दि. २०: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी व मोटार वाहन कायद्यातील इतर गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ५७ वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. मोटार वाहन कर व दंड न भरल्यास या वाहनांचा जाहिर लिलाव करुन कराची वसुली करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण

पुणे दि.19: भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर...

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर -तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर...

धर्मस्वातंत्र्य कायदा लागू हाेण्यापूर्वीच पुण्यात गुन्हे दाखल झाल्याचे उघड:28 ऑगस्टला अमलात येणार, पण 7 ऑगस्टलाच गुन्हे दाखल

पुणे-महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा १७ ऑगस्टला मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी...

उत्तर भारतात पावसाचा कहर; प्रयागराज जलमय, हिमाचल-उत्तराखंडमध्ये ६ मृत्यू

ओडिशात ९ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित; सहा जिल्ह्यांसाठी...