Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

​​भाजपच्या ‘ बेटी बचाओ-बेटी पढाओे ​’ ​ उपक्रमातंर्गत ‘देश विकासामध्ये महिलांसाठी आर्थिक व सामाजिक योगदान’ ​​ परिसंवा​दाला चांगला प्रतिसाद ​

Date:

पुणे :
पुणे भाजपाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानातंर्गत आणि महर्षि

​ ​

कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या सहकार्याने

​ ​

‘देश विकासातील महिलांसाठी आर्थिक आणि सामाजिक योगदानाची भूमिका’

​ या ​

परिसंवादाचे आयोजन करण्यात आले

​होते

.

​या परिसंवादात

मान्यवरांच्या उपस्थितीत महिला शिक्षण आणि सबलीकरणाची चर्चा

​झाली .

 परिसंवाद शनिवार, दिनांक

​​

21 जानेवारी रोजी

​​

सकाळी इचलकरंजी सभागृह, महर्षिकर्वे स्त्री-शिक्षण संस्था, कर्वेनगर, येथे

​ पार पडला

, पुणे भाजपाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या समन्वयक उषा वाजपेयी यांनी

​ संयोजन केले .
उषा वाजपेयी ,आमदार मेधा कुलकर्णी ,ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त ),विनायक आंबेकर ,माजी आमदार रमेश सेठ ,महिला -बाल कल्याण आयोग उपसंचालक शिर्के ,निरू गोयल ,दलजित रायगदा ,डॉ . पी व्ही शास्त्री ,श्याम सातपुते ,मुकुंद वर्मा ,विक्रांत आर्य ,उपस्थित होते .
या परिसंवादाला तज्ज्ञ, शिक्षक आणि

​५००

विद्यार्थी

​नी ​

उपस्थित

​होत्या . एड . दहाडे यांनी सूत्रसंचालन केले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...