पुणे- संघर्षाच्या काळात ,उमेद न हारता अविरतपणे खस्ता खात आलेल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी विसरणार नाही आणि उमेदीच्या काळात अशा कार्यकर्त्यांना निश्चित चांगल्या कामासाठी संधी मिळवून देईल असा विश्वास भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला . कोथरूड विधानसभा मतदार संघातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी मायमराठी कडे त्यांनी व्यक्त केलेली भावना त्यांच्याच शब्दात ..