पुणे-संपर्क फॉर समर्थन या उपक्रमातंर्गत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी आज (रविवार) पुण्यात सांयकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी विविध विषयांवर चर्चा केली. बाबासाहेब पुरंदरेंनी अमित शहांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील दोन पुस्तके भेट दिली. बाबासाहेब पुरंदरेंना भेटून आपल्याला खूप आनंद झाल्याचे अमित शहांनी म्हटले आहे .
अमित शहांनी घेतली बाबासाहेब पुरंदरेंची भेट…पहा फोटो ..
Date: