SHARAD LONKAR

58964 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

केके आय इन्स्टिट्यूटचा प्रगत ग्लॉकोमा शस्त्रक्रियांसाठी परिसंवाद संपन्न

पुणे,  पुण्यातील कोरेगाव पार्क येथील केके आय इन्स्टिट्यूटमध्ये नुकतेच प्रगत ग्लॉकोमा उपचारांवर लक्ष केंद्रित करणारा एक शस्त्रक्रिया परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केके...

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठ्यात एका दिवसात 0.48 TMC ची वाढ; आवक 480 Mcft वर

पुणे | पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत शनिवारी (४ जुलै) सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणसाखळीतील एकूण पाणीसाठा ३.९७...

बेकायदा बांधकाम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – माजी उपमहापौरांची पोलिसात तक्रार

संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कामबंदीची नोटीसीला केराची टोपली पुणे, दि. ३ - येरवडा सर्व्हे क्रमांक १९१ ए/२ए/२, सिटी सर्व्हे क्रमांक २२२२/१ येथील प्रस्तावित...

नागरिकांना विश्वासार्ह आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी पोस्ट विभाग कटिबद्ध – प्रीती अग्रवाल

पुणे, दिनांक 3 जुलै 2026 परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पोहोचविण्यासाठी पुणे डाक क्षेत्र सातत्याने कटिबद्ध आहे,...

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’ हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे...

Breaking

खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमी पुणे, दि. 23...

वनराज आंदेकर हत्येचा सूड? बालाजीनगर गोळीबार प्रकरणी कृष्णा आंदेकरसह तिघांना २६ जुलैपर्यंत कोठडी

पुणे-वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर बालाजीनगर येथे कोयत्याने...
spot_imgspot_img