SHARAD LONKAR

59010 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

भोसरी व पिंपरी विभागातील वीज पुरवठ्यावर परिणाम

महावितरणकडून वीज ग्राहकांना सहकार्याचे आवाहन पुणे, दि. २ फेब्रुवारी,२०२६ : महापारेषण कंपनीच्या २२० के.व्ही. भोसरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील ८० एमव्हीए (MVA) क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रामध्ये सोमवारी (दि.२) दुपारी...

अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, उच्चस्तरीय चौकशी करा!:भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख करत संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

… आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा मृत्यू झाला नवी दिल्ली-संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:EpsteinFiles प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन

एपस्टीन फाईल्समधील खुलासे भारताच्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय हित आणि सत्तेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात : झीनत शबरीन मुंबई, दि. २ फेब्रुवारी EpsteinFiles मधील खुलासे आणि...

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विशेष आशिर्वचन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय आयोजन

मुंबई, दि. २ फेब्रुवारी २०२६ :खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी असून, या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ....

जिल्हा परिषद–पंचायत समिती मतदार यादी वर्किंग कॉपीच्या कामास वेग; अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण

हवेली, पुणे : हवेली जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट व गणांच्या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून अंतिम मतदार...

Breaking

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...

प्रा चेतन दिवाण यांची महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणावर नियुक्ती

पुणे:मेंटल हेल्थ फोरम पुणे चे अध्यक्ष, सनराईज समाजकार्य महाविद्यालयाचे...
spot_imgspot_img