फडणवीसांनी स्विकारताच उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; ओबीसी आरक्षणावर घेतली बैठक

Date:

मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. तसेच पहिल्याच दिवशी त्यांनी तातडीनं अॅक्शन मोडमध्ये येत, ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेतली. फडणवीसांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती. 

सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं ते टिकवण्यासाठी मविआ सरकार कुठेतरी चाचपडताना दिसत होती. पण आता केंद्रात आणि राज्यातही भाजपच सरकार आल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तलाव आणि भूजल ऐतिहासिक पाणी साठ्याकडे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष

पुणे- पुण्याला पाण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभलेले असताना कधीकाळी ...

खडकवासला धरण साखळीत पाणीसाठा; काल सायंकाळ पेक्षा ०.०२ टीएमसीने साठा वाढला

पुणे : खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती जलसंपदा...

कृत्रिम पाऊस पाडण्याचा पक्षनेत्यांच्या बैठकीत विचार

महापौर मंजूषा नागपुरे : दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठापुणे...

बीआरटी मध्ये 20 वर्षात जनतेचे 1100 कोटी वाया घालवण्याचे श्रेय कुणाचे?

कारभाऱ्यांच्या अपयशाचे स्मारक म्हणून एक बसस्टॉप चे जतन करावे:...