Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रीती झांगियानी, परवीन दबास, मुकेश ऋषी, परवेझ दमानिया यांनी केले आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ चे उदघाटन !

Date:

मुंबई-भारताच्या वेगवेगळ्या भागांतील सुमारे 200 कलाकारांच्या 3000 कलाकृतींच्या ‘आर्टिव्हल २०१८’ या कला प्रदर्शनाचे अनावरण अभिनेता मुकेश ऋषि, परवीन दबास आणि पुष्कर लॉज या आगामी चित्रपटाची अभिनेत्री प्रीती झांगियानी, दिग्दर्शक विजय सुतार, निर्माते इंदर सुतार, एचआर गुरू सुजीत पाटकर, मांजू लोढा आणि परवेझ दमानिया यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
आर्ट इन्फिनिटी असोसिएशनच्या ‘आर्टिव्हल २०१८’ मध्ये भारताच्या विविध भागातील भाग घेणाऱ्या कलाकारांमध्ये टी. वैकुंठम, बी प्रभा, जमिनी रॉय, सुहास रॉय, गणेश पायने, रमेश गोरजाला, अजय डे आणि सीमा कोहली अशा अनेक कलाकारांचा प्रामुख्याने समावेश आहे.सतीश बी पाटील, शरद गुरव आणि सायप्रसंद जान यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, कला संग्राहक, संभाव्य खरेदीदार आणि कला संरक्षकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणारा आहे.
‘आर्टिव्हल २०१८’,  २३ नोव्हेंबर – २५ नोव्हेंबर २०१८ रोजी दररोज सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेडमध्ये एक्सपो सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...