जळीतग्रस्तांना बालवडकर फौन्डेशन ची मदत
पुणे-
पुण्यातील पाटील वस्ती मध्ये आग लागुन अनेक गोरगरीब परिवार उद्धवस्त झाले. त्यांना मदतीचा हात म्हणुन नगरसेवक अमोल बालवडकर फाउंडेशन च्या वतीने या दुर्घटनेतील परिवारांना सुमारे ५०० ब्लॅंकेट्सवाटण्यात आली .
यावेळी पालकमंत्री बापट साहेब , भारतीय जनता पार्टी व पुणे महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक आपल्या सोबत आहेत असे आश्वासनदेण्यात आले.यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, स्थानिक नगरसेविका अश्विनी लांडगे, शशिकांत बालवडकर, अतुल आमले, ॲड.आशिष ताम्हाणे, गणेश पाडाळे, विराज बालवडकर, अजिंक्य बालवडकर, रुषिकेश बालवडकर, सुमित कांबळे, आकाश बालवडकर, वैभव टकले, जालिंदर भंडारी, व सर्व अमोल बालवडकर फाउंडेशन चे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.