Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अमित शहांच्या सुरक्षितते साठी नागरिकांची दैना …

Date:

पुणे- बालगंधर्व ला कार्यक्रम आणि शनवारात ल्या गिरीश बापटांच्या घराजवळील चौकात बालगंधर्व पुलावर जायला बंदी ….. पुढे महापालिकेच्या जकात ऑफिस चौकातून बालगंधर्व कडे जाणारा रस्ता बंद … संभाजी बागे समोर जे एम रोड वर पार्किंग … शहरभर पोलिसांचे राऊंड..वर राऊंड … या साऱ्या बंदोबस्तात वाहनचालकांची दैना उडाली ..नाहक पेट्रोल आणि वेळ वाया घालवून.. दूर दूर वरून वळसे घेत इच्छित स्थळी जावे लागत होते … बंदोबस्त … भूतो ना भविष्यतो च असावा ..असा तर आग्रह कोणी  केला नव्हता…

भिमराव साठे यांचा सन्मान

13346757_1092284830846610_1399712994265009762_n

आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर च्या वतीने “कौशल्य विकास “योजना मेळावा बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आला होता
यावेळी अमित शहा, यांच्या हस्ते भिमराव साठे, यांना कौशल्य विकास योजना च्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सन्मान चिंन्ह देवुन गौरविण्यात आले.
प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,.गिरीष बापट, दिलीप कांबळे योगेश् जी गोगावले
खासदार अनिल शिरोळे,रविजी भुसारि, रविअनासपुरे,
आ.माधुरी मिसाळ,आ.योगेश टिळेकर, व नगरसेवक ,कार्यकर्ते प्रचंड असा जनसमुदाहोता.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ,योगेश् जी गोगावले यांनी केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...