Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पक्षाने डावललेल्या निष्ठावंतांची एकाकी लढत सुरु …

Date:

पुणे- काही कार्यकर्ते निष्कलंक असतात , श्रीमंत नसतात पण समाज कार्याची भलतीच ओढ त्यांना असते. असेच समाज कार्याची भलतीच ओढ असलेले एक दांपत्य म्हणजे आरती आणि रवी सहाने … मनसे चे कट्टर कार्यकर्ते , अनेक कार्यक्रम ,आंदोलने , तुरुंगवास अशा कारणांनी आणि विविध लोकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याची धडपड यामुळे अनेकांच्या परिचयाचे बनलेले हे दांपत्य या निवडणुकीत  मनसे ने उमेदवारी दिली नाही म्हणून अपक्ष लढत आहे .प्रभाग क्रमांक  १८ ब गटातून महिला ओबीसी मधून लढणाऱ्या आरती रवी सहाने यांची निशाणी  आहे ‘ टेबल …. रवी सहाने हे आरती बरोबर हातात स्पीकर घेवून प्रचार करताना अनेकांनी पाहिले असतील .. त्यांच्याबरोबर आता याच प्रभागातील मिलिंद परदेशी हे दुसरे अपक्ष उमेदवार देखील प्रचार करत आहेत .

सामाजिक कामाची आवड असणे ,मेहनतीने ती करणे, पक्षाशी निष्ठा राखूनही न्याय न मिळणे आणि नंतर आपली एकाकी अपक्ष लढाई सुरु करणे .. अशा वाटचालीवर असलेल्या या दाम्पत्यांची … उमेदवारांची सर्व भिस्त आता मतदार राजावारच आहे …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...