पुणे-
आर्ट ऑफ लिव्हिंग च्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला . नगर रोड वरील वाघोली जवळील शिंदेवाडी येथे प्रभाकर जगताप यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात हि त्यांनी सहभाग घेतला यावेळी पहा-ऐका संतोष स्वामी काय म्हणाले ..