पुणे- पद्मावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा म्हणजे पद्मावती परिसरासाठी मानबिंदू असल्याने या पुतळ्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, या भूमिकेतून नगरसेवक महेश वाबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी पुतळ्याभोवती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला त्याचे उदघाटन आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनील ओव्हाळ ,राजाभाऊ गरूड ,बाळासाहेब जाधव ,राहूल गायकवाड तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.
या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे परिसर अधिकच सुरक्षित झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली