संजय ताकसांडे महावितरणच्या संचालक पदी रुजू

Date:

मुंबई, महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. १९) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून कार्यरत होते.

वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे ३१ वर्षांचा अनुभव असलेले श्री. संजय ताकसांडे हे सन २००३ मध्ये सध्याच्या महावितरण व तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रुजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. ताकसांडे यांचीमुंबई, मुख्यालयातकार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसहपश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भविभागाचेनियंत्रणहीत्यांच्याकडेहोते. ऑक्टोबर–२०१६मध्येप्रादेशिककार्यालयअस्तित्वातआल्यानंतरत्यांचीप्रादेशिकसंचालकपुणेयेथेनियुक्तीझाली. एप्रिल २०१९ मध्ये श्री. संजय ताकसांडे यांची महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदी थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड झाली व आतापर्यंत या पदावर ते कार्यरत होते. महावितरण व महापारेषणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.

श्री. ताकसांडेयांनीआपल्या३१वर्षाच्याप्रदिर्घसेवेमध्येविविधमहत्वपूर्णजबाबदाऱ्यापारपाडल्याआहेत. त्यामध्येविशेषकरूनवितरण, पारेषण, प्रणालीसंचालन, मानवसंसाधन, सामुग्रीव्यवस्थापन, स्वंयचलनवनियंत्रण, राज्यभारप्रेषणइत्यादींचासमावेशअसूनयाक्षेत्रामध्येत्यांनीविशेषनैपुण्यप्राप्तकेलेआहे. त्यांच्यायाप्रदिर्घअनुभवाचामहावितरणलानक्कीच फायदाहोणारआहे.

 उपमुख्य जनसंपर्क अधिकारी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भीमाशंकर जंगलतोड वादात नवे वळण! ‘आमचा संबंध नाही’ — अदानी समूह; ‘प्रकल्प आमचाच’ — टॉरेंट पॉवर

३२,४९० वृक्षांच्या तोडीचा प्रश्न कायम; २३३ हेक्टर वनजमिनीवरील ३,०००...

‘भाजप नेत्यांना राहुल गांधी फोबिया झालाय का?’ — गोपाळदादा तिवारी

राहुल गांधी 'अनुत्पादक व अपयशी' असतील, तर पंतप्रधान मोदी,...

भोरमधील ‘आमराई रिसॉर्ट’वर देहव्यापाराचा पर्दाफाश; १३ महिलांची सुटका, एकाला अटक!

वेळू येथे राजगड पोलिसांचा बनावट ग्राहक पाठवून छापा; वैभव...