श्री माळी महाराज मठात नागनाथ महाराज यांचा समाधी उत्सव

Date:

unnamed

पुणे-सोमवार पेठेतील श्री माळी महाराज मठात नागनाथ महाराज यांचा समाधी उत्सव दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी महापूजा करण्यात आली . त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्यानंतर सांयकाळी किर्तनाचा कार्यक्रम झाला . या समाधी उत्सव सोहळयाचे आयोजन राजू लांडगे , अशोक लांडगे , उषा लांडगे , कस्तुरी लांडगे , सौरभ लांडगे , सचिन लांडगे, सुखदेव कशिद्कर  यांनी केले होते .

   या समाधी उत्सव सोहळयास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , माजी आमदार रामभाऊ मोझे , माजी महापौर विठ्ठलराव लडकत , माजी नगरसेवक सदानंद शेट्टी , दिलीप उंबरकर , योगेश पिंगळे , माथेरानचे नगराध्यक्ष विवेक चौधरी , नितीन भुजबळ , पोपट गायकवाड , राजा पाटील , इंद्रजीत रायकर , यशवंत कुदळे , प्रिती कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते . सांयकाळी प्रभा रहाळकर व उल्का देशपांडे यांची जुगलबंदी कीर्तन संपन्न झाले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद

महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर पुणे,...

‘धरण परिसरातील अतिक्रमणांना विरोध करणारे नेते कोणाचे?’ गणेश बिडकरांचा राष्ट्रवादीला थेट सवाल!

‘शुद्ध पाण्यासाठी भाजप कटिबद्ध; राष्ट्रवादीने आधी आत्मपरीक्षण करावे’; खडकवासला-पवना...