‘त्या’ प्रसारमाध्यमांच्या मालकांवर कठोर कारवाई करा -त्यांना दिलेले भूखंड काढून घ्या – शीतल करदेकर

Date:

मुंबई- २२ मार्च पासून प्रसारमाध्यमकर्मीना कामावरुन काढणे,पगार न देणे आदी अन्याय करणा-या माध्यमांच्या मालकांवर सरकारने बिनदिक्कतपणे , न घाबरता कारवाई करावी , राज्यभरात अशा माध्यमांनी मिळवलेल्या जमिनी, सरकारने दिलेले भूखंड तातडीने काढून सरकारने ताब्यात घ्याव्यात ! त्यांच्या अधिस्वीकृती देखील रद्द कराव्यात अशी मागणी एन यु जे च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.

कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर काही दिवस वृत्तपत्रे बंद होती . त्याचा फायदा घेऊन काही माध्यमांनी आपल्याकडील माध्यम कर्मींना बेकायदेशीर रित्या कामावरून घरी बसविले. काहींचा पगार दिला नाही . असे प्रकार मोठ्या प्रमाणात झालेत पण याबाबत कोणीही तक्रारी घेताना दिसत नाही अगर कारवाई करताना दिसत नाही . सरकारने याबाबत ठोस भूमिका अंगीकारून निडर बाणा दाखवून द्यावा आणि अन्यायग्रस्त माध्यमकर्मींना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी करदेकर यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

४० ते ५० फूट खोल पाण्याच्या टाकीत कोसळला बालक; १० दिवसांनी गुन्हा! महापालिकेचे अधिकारी मात्र कारवाईच्या कक्षेबाहेर का?

तळजाई दुर्घटनेतील अग्निशमन दलाच्या बचावकार्याचा व्हिडिओ आणि जवानाचा बाईट...

फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलनाचा भडका उडण्याची भीती; देशभरात ७० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात!

महागाईविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त; २,७०० जणांना ताब्यात,...