राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९ टक्क्यांवर

Date:

मुंबई, दि. १६ : राज्यात आज ३,००१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत एकूण १६,१८,३८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४९ % एवढे झाले आहे. २,५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. सध्या राज्यात ७,४८,२२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण ८४,३८६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र.जिल्हाबाधित रुग्णबरे झालेले रुग्णमृत्यूइतर कारणामुळे झालेले मृत्यूऍक्टिव्ह रुग्ण
१मुंबई२७०११९२४५७३४१०५८५७६७१३०३३
२ठाणे२३१५६९२१२३६८५३९४४६१३७६१
३पालघर४४०७६४२००१९२९११११३५
४रायगड६१३०९५६८१९१४३९६३०४५
५रत्नागिरी१००८१९१३४३७७ ५७०
६सिंधुदुर्ग५२१४४८१०१३७१२६६
७पुणे३४२२५५३१८६५७७१६५३३१६४००
८सातारा५०२७१४४७३६१५६०९३९६६
९सांगली४७९०२४४८७७१७०५२१३१८
१०कोल्हापूर४८२०१४६१९६१६६२३३४०
११सोलापूर४६८३८४३३०३१५६४५१९६६
१२नाशिक१००४४९९५८०९१६४७१२९९२
१३अहमदनगर५९३१४५४०५५९१९१४३३९
१४जळगाव५४२१४५१८४९१३७०८९८७
१५नंदूरबार६६९१६०९६१४६१४४८
१६धुळे१४५२४१४०३१३३८२१५३
१७औरंगाबाद४३५३८४१२९७१०३४१३११९४
१८जालना११२८२१०६११३०११३६९
१९बीड१५२१४१३६२४४५८५११२७
२०लातूर२१४१०१९८४७६४१३९१९
२१परभणी६९१३६०७३२४८११५८१
२२हिंगोली३८०३३२२३७६ ५०४
२३नांदेड१९६६०१७५२३५९७५१५३५
२४उस्मानाबाद१५८५६१४३३२५१३११०१०
२५अमरावती१७६५७१६२५१३५१२१०५३
२६अकोला८८९२८३३३२९१५२६३
२७वाशिम५९५४५६७९१४६२१२७
२८बुलढाणा११३२५१०२३७१८६४८९८
२९यवतमाळ११५५४१०७६४३३२४४५४
३०नागपूर१०८८२३१०३१५२२८८०१५२७७६
३१वर्धा७३२५६६१७२१८२४८८
३२भंडारा९९६७८७८८२१२ ९६७
३३गोंदिया१०९४९९९४०११९६८८४
३४चंद्रपूर१८२७५१५२५८२८६ २७३१
३५गडचिरोली६४७१५९२८५११४९१
 इतर राज्ये/ देश१८८२४२८१५७११२९६
 एकूण१७४९७७७१६१८३८०४६०३४९७७८४३८६

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात २,५३५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,४९,७७७ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

अ.क्रजिल्हा महानगरपालिकाबाधित रुग्णमृत्यू
दैनंदिनएकूणदैनंदिनएकूण
१मुंबई महानगरपालिका४०९२७०११९१२१०५८५
२ठाणे३३०२३१५६९५५३९४
३ठाणे मनपा
४नवी मुंबई मनपा
५कल्याण डोंबवली मनपा
६उल्हासनगर मनपा
७भिवंडी निजामपूर मनपा
८मीरा भाईंदर मनपा
९पालघर१३४४०७६०९२९
१०वसईविरार मनपा
११रायगड३९६१३०९११४३९
१२पनवेल मनपा
 ठाणे मंडळ एकूण७९१६०७०७३१८१८३४७
१३नाशिक३३२१००४४९७१६४७
१४नाशिक मनपा
१५मालेगाव मनपा
१६अहमदनगर१३०५९३१४०९१९
१७अहमदनगर मनपा
१८धुळे२१४५२४०३३८
१९धुळे मनपा
२०जळगाव२६५४२१४०१३७०
२१जळगाव मनपा
२२नंदूरबार१९६६९१०१४६
 नाशिक मंडळ एकूण५०९२३५१९२७४४२०
२३पुणे३७८३४२२५५९७१६५
२४पुणे मनपा
२५पिंपरी चिंचवड मनपा
२६सोलापूर१३७४६८३८२१५६४
२७सोलापूर मनपा
२८सातारा४५५०२७१२१५६०
 पुणे मंडळ एकूण५६०४३९३६४१३१०२८९
२९कोल्हापूर२४४८२०१११६६२
३०कोल्हापूर मनपा
३१सांगली२९४७९०२११७०५
३२सांगली मिरज कुपवाड मनपा
३३सिंधुदुर्ग७५२१४११३७
३४रत्नागिरी३१००८१०३७७
 कोल्हापूर मंडळ एकूण६३१११३९८३३८८१
३५औरंगाबाद३३४३५३८०१०३४
३६औरंगाबाद मनपा
३७जालना३२११२८२०३०१
३८हिंगोली०३८०३०७६
३९परभणी१२६९१३०२४८
४०परभणी मनपा
 औरंगाबाद मंडळ एकूण७७६५५३६०१६५९
४१लातूर३२२१४१०३६४१
४२लातूर मनपा
४३उस्मानाबाद३६१५८५६०५१३
४४बीड८११५२१४३४५८
४५नांदेड१११९६६०८५९७
४६नांदेड मनपा
 लातूर मंडळ एकूण१६०७२१४०१४२२०९
४७अकोला६८८९२०२९१
४८अकोला मनपा
४९अमरावती१०१७६५७०३५१
५०अमरावती मनपा
५१यवतमाळ२३११५५४१३३२
५२बुलढाणा१९११३२५११८६
५३वाशिम२८५९५४०१४६
 अकोला मंडळ एकूण८६५५३८२२१३०६
५४नागपूर९०१०८८२३०२८८०
५५नागपूर मनपा
५६वर्धा३१७३२५०२१८
५७भंडारा४३९९६७०२१२
५८गोंदिया२६१०९४९३११९
५९चंद्रपूर४८१८२७५०२८६
६०चंद्रपूर मनपा
६१गडचिरोली४९६४७१०५१
 नागपूर एकूण२८७१६१८१०३३७६६
 इतर राज्ये /देश२१८८२०१५७
 एकूण२५३५१७४९७७७६०४६०३४

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ६० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे २९ मृत्यू हे पुणे -९,नांदेड -८, नाशिक -६, गोंदिया -३, कोल्हापूर – १,  रायगड- १ आणि  बुलढाणा- १ असे आहेत.)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगरच्या पुनर्विकासात जुन्या वृक्षसंपदेचा बळी? पुण्याचा श्वास कोंडत असताना झाडांवर घाव कशासाठी?

तीन मजल्यांच्या जागी अठरा-वीस मजल्यांच्या इमारतींची चर्चा; जुन्या ८०३...

दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा:ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे पुस्तक महोत्सवाच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कार्यालयाचे उद्घाटन पुणे: देशात दिल्लीचा...