भाजप सरकार विरोधात शंखनाद आंदोलन

Date:

पुणे-भारतीय माइनॉरिटीज  सुरक्षा महासंघ पार्टीच्यावतीने महागाई विरोधात भाजप सरकार विरोधात शंख फुकून भाजप सरकारला जागे करण्यासाठी ”   शंखनाद आंदोलन ” करण्यात आले . यावेळी भाजप सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच कार्यकर्त्यांनी हातात फलक धरून निषेध व्यक्त केला . पुणे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर  भारतीय  माइनॉरिटीज  सुरक्षा महासंघ पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मारुती कदम यांच्या नेर्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . गोगरिबांवर अन्याय करणाऱ्या  भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला . या आंदोलनात भारतीय माइनॉरिटीज  सुरक्षा महासंघ पार्टी राष्ट्रीय महासचिव मुनिरा खान , राष्ट्रीय उपाध्यक्ष अमित कांबळे , महिला  प्रदेश अध्यक्षा रंजना पेडणेकर , प्रदेश उपाध्यक्ष कल्याणभाऊ अडागळे , प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ खाडे ,मराठवाडा उपाध्यक्ष रितेश देशमुख ,   महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख चंद्रकांत मुळे , महिला उपाध्यक्षा वंदनाताई  अडागळे , युवक प्रदेश अध्यक्ष रवींद्र अडागळे , युवक शहर अध्यक्ष अजय देडे , पुणे जिल्हा महासचिव विकास अष्टुळ , पुणे शहर अध्यक्ष मनोज अडागळे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमीर शेख , इंदापूर तालुका अध्यक्ष मोबीन मुलानी ,महिला उपाध्यक्ष पार्वतीताई कांबळे , पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा रेश्माताई डोगरा , पुणे जिल्हा अध्यक्षा नसीम कांबळे , पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष विशाल रावळ , सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर माने , सोलापूर शहर सचिव जय भंडंगे , सिंदखेड ग्रामपंचायत सदस्य फिरोज पटेल व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते .

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तरुणाला नग्न करून बेदम मारहाण:पार्श्वभागात पेट्रोल टाकून अमानुष छळ

लातूर- येथे एका तरुणाला नग्न करून त्याला पट्ट्याने...

नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे- फुलंब्री तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पावसाअभावी...

‘महाराष्ट्राचे गृहखाते एवढे लाचार का?’; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात!

‘अभिनेत्याच्या भेटीसाठी मध्यरात्री धाव घेतली जाते, पण माजी नगरसेवकाच्या...