रमजानच्या उपवासानिमित्त बाजारपेठेत ९५ प्रकारचे खजूर दाखल

Date:

पुणे -रमजानच्या उपवासानिमित्त बाजारपेठेत ९५ प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत , पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात यंदाच्या वर्षी देखील खजूर मुस्लिम बांधवाना आपला उपवास सोडण्यासाठी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे . हे सर्व खजूर इराण , उमान व इराण या पर देशामधून आपल्या बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेत विक्रीस येतात . अशी माहिती प्रसिध्द खजुराचे व्यापारी फरीद शेख अब्बास यांनी दिली . 
 मुंबईमधील वाशी मार्केट मधून पुण्यात आम्ही खजूर विक्रीस आणतो , यंदाच्या वर्षी खजुर कमी आल्यामुळे खजूर महाग झाले आहेत . तसेच , नोटाबंदीमुळे देखील खजूराची खरेदी ग्राहक थोड्या प्रमाणात करत आहेत . नोटबंदीमुळे आणि खजुराचे वाढलेल्या भावामुळे खजूर ग्राहक कमी प्रमाणात करत आहे . बाजारात कमीतकमी ३०० रुपये पासून तर जास्तीत जास्त  २२०० रुपये खजूर विक्रीस उपलब्ध आहेत . 
यामध्ये अजवा , अंबर , मगजोल , किमया , यास्मिन , फरद , कलमी , इराणी , सुशीला , गुलाबी , ग्रीन फरद आदी खजूर बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत . त्यामध्ये इराणचे खजूर स्वस्त आहेत तर उमानचे खजूर महाग आहेत . खजूर खरेदी करण्यासाठी   पुणे कॅम्प भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहेत .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...

पुणे मेट्रो मार्गावरील कामांच्या दर्जावर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी; त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश!

बाणेर–गणेशखिंड रस्त्यावरील प्रलंबित कामांचा आढावा; मध्य दुभाजकांची अयोग्य रेषा,...

गरजू नागरिकांसाठी भवानी पेठेत ‘आदर्श सेवा ओपीडी’ सुरू

जनरल व नेत्रतपासणीसह मोतीबिंदू तपासणीची सुविधा उपलब्धपुणे : आर्थिकदृष्ट्या...