२६१ वृक्ष तोडीस हरकत .. रस्ते विकास महामंडळाला कोर्टाची नोटीस

Date:

पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने देहूरोड-निगडी दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणावेळी डथळा ठरणारे २६१ वृक्ष तोडीस हरकत नोंदवून ही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून  कोणतीच दखल न घेतल्याने हरीत लवादात अखेर दावा दाखल केला. दि. १७/३/२०१७ रोजी हरीत लवाद न्यायालयापुढे सुनावणी होवून न्यायालयाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा गोखलेनगर पुणे, वनक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ , वाडीया टेक्नो इंजि. सव्ह. प्रा.लिमि., टि. अँन्ड टी. इंफ्रा.प्रा.लि. मार्केटयार्ड पुणे व राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळ नागपुर यांना कोर्टाने नोटीस देवून दि. २३/३/२०१७ रोजी सुनावणीस हजर रहाण्याचे सांगितले आहे. हरीत लवाद न्यायायलात संस्थेच्या वतीने संस्थेचे सल्लागार अँड. रुपालीवाईकर , अँड. भक्ती गोधमगावकर, अँड. के. एच. मुजावर यांनी बाजु मांढली असी माहीती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोंगदड , डॉ. शलाक आगरवाल यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...