” मुलशी “नाही,” मुळशी “म्हणा…..

Date:

गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी सरकारी पाट्या केल्या  ‘शुद्ध  ” !

पुणे :

हिंजवडी चे हिंजेवाडी होऊ देणार नाही, मुळशी चे ” मुलशी ” होऊ देणार नाही, अशी भूमिका ” आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान ” ने घेतली आहे. अॅड.गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी या सरकारी पाट्या शनिवारी रात्री  दुरूस्त केल्या. सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सरकारपासून खासगी आस्थापनांनी काळजी घ्यावी, अन्यथा मुळशीतील तरुण व्याकरणाचे धडे शिकवतील ” असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी यावेळी सांगितले

यावेळी निवृत्त्ती येवले, सीताराम तोंडे अनंत दहिभाते, लक्ष्मण कंधारे , भरत मराठे,राम गायकवाड , सुरेश साळुंखें, विकास ढोक उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वर्गात चुकीच्या आसनव्यवस्थेमुळे ७७ टक्के विद्यार्थी त्रस्त; इंटेरियो बाय गोदरेजचा अहवाल

देशभरातील १,००० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण; ५५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी...

पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्क

मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देत मतदानाचे आवाहन कोल्हापूर : पुणे...

दुष्काळाने शेतकरी हवालदिल असताना सत्ताधारी भाजपा नेत्यांची भपकेबाज इव्हेंटबाजी, गरबा इव्हेंटवर १०० कोटींची उधळपट्टी: अतुल लोंढे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलारांच्या नवरात्रोत्सवावर कोट्यवधींचा...

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...