साहेब , तुम्हीच व्हा आता राष्ट्रपती …

Date:

मराठी माणसाची अस्मिता , महाराष्ट्राचा जाणता राजा … अशी ओळख असलेल्या … शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहण्याचे स्वप्न अद्याप  पूर्ण होवू शकले नाही पण आता त्यांच्या  ७५ व्या वाढदिवशी प्रत्येक मराठी माणसाची… हीच आळवणी आहे ,   साहेब.. तुम्हीच व्हा आता राष्ट्रपती …

शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनाचा पट मांडणारा माहितीपट. याचे सादरीकरण १० डिसेंबर २०१५ रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती ,  उपराष्ट्रपती , पंतप्रधान ,  लोकसभा अध्यक्षा, माजी पंतप्रधान  मनमोहन सिंह , . सोनिया गांधी व इतर राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाले.पहा हा माहिती पट…

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विश्रांतवाडी जंक्शनवरील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर डिसेंबरअखेर पूर्ण करा – आयुक्त नवल किशोर राम

मुकुंदराव आंबेडकर चौकातील कामाची पाहणी; मंदिरांचा अडथळा, वाहिन्यांचे स्थलांतर...

धर्मांतर प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज देवनूर यांना हंगामी अटकपूर्व जामीन

पुणे : धर्मांतराच्या आरोपासंदर्भातील प्रकरणात ब्रिटिश नागरिक पंकज जेम्स...

‘ई-प्रमाण’मुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती आता घरबसल्या

मुद्रांक व नोंदणी विभागातील तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा महसूल मंत्री...

सरकारी नोकरीचे आमिष; २७ तरुण-तरुणींची ४.८८ कोटींची फसवणूक

बनावट नियुक्तीपत्रे, दिल्लीतील कथित मेडिकल आणि सरकारी नोकरीची हमी;...