राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील ‘कालचक्र प्रगतीचे’ हा कार्यअहवाल आता www.ncppune.com या संकेतस्थळावर उपलब्ध, जास्तीत जास्त नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांचे आवाहन

Date:

 पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिकेत सत्तेत आल्यानंतर तीन वर्षांत केलेल्या विकासकामांच्या ‘कालचक्र प्रगतीचे’ हा कार्यअहवाल आता www.ncppune.com  या संकेतस्थळावर  उपलब्ध  करण्यात आला असून जास्तीत जास्त नागरिकांनी ते लाईक / शेअर करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी केले आहे.  कार्यअहवालाचे प्रकाशन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.
मागील महिन्यात कार्य अहवालाचा प्रकाशन समारंभ झाला होता. या प्रसंगी महापौर दत्ता धनकवडे, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले ,बंडू केमसे, अंकुश काकडे, अश्‍विनी कदम, सुभाष जगताप ,बाबुराव चांदेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ हा पहिला पक्ष आहे ज्या पक्षाचा  विकासकामांचा कार्यअहवाल प्रथमच संकेतस्थळावर  उपलब्ध  करण्यात आला आहे, याचा मला आनंद आहे,असे  खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यअहवाल सर्वांना पाहता यावा, जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत पोचावा, एका क्लिकवर वाचायाला मिळावा हा यामागचा उद्देश आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कार्यअहवाल शेअर करावा, असे अवाहन  खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी केले आहे.
5226998692338335337_Org
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...